साहित्य:
1/2 चिकन उकळून काप केलेले, 1 जुडी कांद्याची पात, 1/4 अननस, कोथिंबीर, 2 टोमॅटो, मीठ चवीनुसार, तिखट, चिली सॉस.कृती:सर्वप्रथम चिकनचे तुकडे एका कटोर्यामध्ये ठेवावे, त्यात बारीक चिरलेलाकांदा, टोमॅटो व अननस घालावे. वरून मीठ, तिखट व चिली सॉस घालून सर्व्ह करावे.
Leave a Reply